महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप | Abdul Sattar | Land Grabbing Case

2021-10-05 677

शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीवन उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने स्वतःच्या रक्ताने ईडीला पत्र लिहिले आहे...हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे..याच महिलेने 5 जुलै रोजी मंत्रालयाच्या गेटसमोरही आंदोलन केलं होतं... आशा बोराडे असं या महिलेचं नाव असून, त्या सिल्लोड येथील रहिवाशी आहेत... त्यांनी आता न्याय मिळावा यासाठी थेट स्वतःच्या रक्ताने ईडीला पत्र लिहिले आहे... मंत्री अब्दुल सत्तार यांनी जमीन बळकावल्याचा आरोप आशाबाई बोराडे या महिलेने केला आहे... शिवाय या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीररित्या व नियमबाह्य पद्धतीने कॉलेजची इमारत उभारलेली आहे, असा देखील आरोप अशाबाई यांनी केला आहे.. अब्दुल सत्तार यांच्या त्रासामुळे आमचं संपूर्ण जीवन उध्वस्त होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे....(Ameya VO)

#AbdulSattarLandGrabbing #LandGrabbingAbdulSattar #AbdulSattar #LandGrabbing

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires